हे राष्ट्र नेटिव्ह लोकांचे आहे !
नेटिव्ह पीपल्स पार्टी फक्त नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदू हा विचार घेऊनच चालते . गांधीवाद , आंबेडकरवाद , मार्क्सवाद असे लहान सहान विचार घेऊन आम्ही काम करीत नाही आमचे अभिवादन आहे नमस्कार आणि आम्ही जय हिंद , जय नेटिव्ह अभिमानाने म्हणतो . आम्ही ३ टक्के विदेशी ब्राह्मीनाना विदेशीच म्हणतो .आमच्या विचारात तडजोड नाही ,त्या मुळे आम्ही ब्राह्मिणीसम वाईट आणि ब्राह्मण चांगले असे फालतू विचार कधीच मांडून लोकांची दिशाभूल करीत नाही . आम्ही हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगड म्हणतो त्या मुळे हिंदू धर्मात जाती , वर्ण नांही , ब्राह्मण नाही असे आमचे स्पस्ट मत आहे . हिंदू चा धर्म ग्रंथ कबीर वाणी बीजक आहे , कायदा हिंदू कोड आहे तर विदेशी ब्राह्मण धर्माचा ग्रंथ वेद आणि कायदा मनुस्म्रीती आहे . ३ टक्के विदेशी ब्राह्मण वगळता उरलेले ९७ टक्के सर्व लोक नेटिव्ह आहेत . क्षत्रिय , वैश्य , शूद्र , अस्पृश्य कोणी नाही . सर्व फक्त हिंदू . महावीर , बुद्ध , नानक हे हिंदूच तसेच धर्मातरित मुस्लिम , ख्रिस्ती सुद्धा मूळ भारतीय असल्या मुळे हिंदूच . हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही .
आम्ही भाडखाऊ पक्ष निर्माण केला नाही , आमच्या कडे बडखाऊ नेते नाहीत जे आहेत ते नेटिविस्ट . नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे सच्चे कार्यकर्ते काँग्रेस , बीजेपी आदी ब्राह्मीनवादी , पंडितवाडी , मनुवादी , टिळकवादी , गोडसे वादी पक्ष चे तळवे चालणारे लोक आम्हाला चालत नाही म्हणून आम्ही रिपब्लिकन , बहुजन , हरिजन , दलित अस्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांना आणि ३ टक्के विदेशी ब्राह्मीनाना नेटिव्ह पीपल्स पार्टी मध्ये घेत नाही , कृपया त्यांनी आमचे कडे येऊ नये .
ब्राह्मण मुक्त हिंदू धर्म म्हणजे नेटिव्ह हिंदुत्व ! आम्ही हिंदू आहोत , ब्राह्मण हिंदू नाहीत हे आम्ही ठणकावून सांगतो आणि हिंदू धर्म व ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे सरकारने आदेश काडून सांगावे हि आमची मागणी आहे अन्यथा आम्ही मनुस्म्रीती सारखेच वेदाचे दहन करू . सर्व सार्वजानिक स्थान , विदयापीठे , रस्ते , शहर , गाव यास नेटिव्ह लोकांचे नाव दिले पाहिजे, विदेशी ब्राह्मीनांचे नाही .
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह लोकांचा हितकारी विचार . या मध्ये तडजोड नाही . हे राष्ट्र नेटिव्ह लोकांचे आहे , ३ टक्के विदेशी ब्राह्मीनांचे नाही . आणि म्हणून आम्ही विदेशी ब्राह्मण , भारत छोडो म्हणतो !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह पीपल्स पार्टी
#नेटिव्ह_रुल_मोव्हमेन्ट
No comments:
Post a Comment