Friday, 30 November 2018

हरलो तरी सत्कार !

कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी  १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन  केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत  घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात  ase .

वाचनालय  चालविणे  हा  प्रमुख उपक्रम  होता  आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय  सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग  काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे .  

मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे लोक जास्त असत . मंत्रालय , बँक , रेल्वे , पोस्ट, इन्शुरन्स कंपनी , डॉक  इत्यादी विविध सरकारी क्षेत्रात हे नौकरदार लोक उच्च शिक्षित  होते काही डॉक्टर , इंजिनेर , वकील सुद्धा होते . १२  - १५ लोकांचे कायकारी मंडळ असे आणि दर दोन वर्षाने निवडणूक होत असत .

निवडणुकांचे वातावरण , लोक सभा , विधान सभा निवळणुकी सारखे गरमागरम असे . पॅनल बनवले जात , आंतरिक व्यूह रचना केल्या जात , जिल्हा वाद , तालुकावाद जन्म घेत असे .  

मी सुद्धा या जागृती मंडळही सदश्य होतो . शेजारी सिद्धार्थ नगर होते तिथे सुद्धा बरेच मंडळ होते , अण्णा साहेब रोकडे तिथले प्रमुख कार्यकर्ते होते , बरेच बोधाचार्य राहत होते . ते कट्टर रेपुब्लिकन , दलित पँथर चे कार्यकर्ते होते . प्रसिद्ध गायक विठ्ठल शिंदे तेथेच राहत असत . तरुण आंबेडकरी कार्यकर्ते , लीडर रामदास आठवले आणि इतर नेहमी कल्याण ला सिद्धार्थ नगर मध्ये येत असत.

जागृती मंडळावर आणि तिथल्या कार्यकारणीवर मात्र बहुजन विचाराचा जास्त प्रभाव होता . जागृती मंडळाने बहुतेक सर्व प्रमुख रिपब्लिकन नेते , आंबेडकरी साहित्यिक , विचारवंत यांना आपल्या जयंती कार्यक्रम , शाळांच्या स्नेह  संमेलनाला बोलविले आहे तसेच बहुजन विचारवंत हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत .

ऍड हुमाने , ऍड डॉक्टर माने , सुरेश सावंत ,प्राध्यपक दामोधर मोरे , प्राध्यपक विठ्ठल शिंदे , प्राचार्य विठ्ठल खाडे , प्राचार्य बी बी प्रधान अशी किती तरी नामांकित प्राध्यापक , वकील मंडळी जागृती मंडळाचे पाहुणे राहिले आहेत .  

मी काही मित्र घेऊन याच दरम्यान मूळ भारतीय विचार मंच सुरू केला , पहिली कार्यशाळा एक दिवसाची होती आणि ती सुद्धा जागृती मंडळाच्या तिसगाव रॉड कार्यालयाच्या हाल वर .  त्या कार्य शाळेला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप मेंढा ,सामाजिक कार्यकतें प्रभाकर बोराडे , रिपब्लिकन नेते अण्णा साहेब रोकडे , सामाजिक कार्यकतें , मंडळाचे संस्थापक देवचंद अंबाडे , के जी पाटील , विजय विसपुते , निवृत्ती जगझापे , काही बामसेफ चे कार्यकर्ते , माटे , देशमुख हे सुद्धा येऊन हजर राहिले , विचार मांडले . नेटिविस्ट डी डी राऊत ने मांडलेला मूळ भारतीय , नेटीव्हीसम हा विचार ऐकुन  घेतला . दुसऱ्या दिवशी काही बामसेफ कार्यकर्त्यांनी  सिद्धार्थ नगरच्या रेल्वे कंपाऊंड च्या वाल वर मूल निवासी संघ  असे रंगवून घेतले . असो  !

माझे मूळ भारतीय विचार मंच , बहुजन एडुकेशन ऑफ इंडिया चे पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल , अनाथ पिंडाक बाल गृह हे काम चालूच होते . ते वर्ष होते १९९० .

१९९० मला दिल्लीची  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट्स चे मानद प्राध्यापक म्हणून पात्र मिळाले . आणि २००१ साली वर्ल्ड हुमान राईट्स काँग्रेस, दिल्ली येथ २००१ चा हुमान राईट्स प्रमोशन अवॉर्ड मिळाला .  

मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या कार्या मुळे माझी ओळख रिपब्लिकन , बहुजन , आंबेडकरी विरोधी अशी निर्माण झाली होती . तरीही मी काही मित्रांच्या आग्रह पोटी जागृती मंडळाच्या निवळणुकीत अध्यक्ष म्हणून उभा राहिलो आणि सपाटून मार खाल्ला . तीन चार अध्यक्ष पद साठी उभे होते त्यात सर्वात कमी वोट मला मिळाले . माझी ऐपत मला समजली . मी हरलो पण मंडळाने माझी जी हुमान राईट्स ची मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती त्या प्रित्यर्थ सत्कार ठेवला . अध्यक्ष होते ऍड दिलीप काकडे . शाल व पुष्प  देऊन सन्मान करण्यात आला तेव्हा चार शब्द सांगा म्हणून मला सांगितले . मी माझे विचार मूळ भारतीय , नेटीव्हीसम ,नेटिव्ह हिंदुत्व हेच  मांडले .

नेटीव्हीसम हेच माझे जीवन मिशन , जीवन कार्य झाले आहे , मी वेगडे काय सांगणार !

नेटिविस्ट डी डी राऊत
केम छो गुजरात !
सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन , बिंबा , डीजी नंदेश्वर स्टाफ होते . मी दोनी आफिस चा इंटर्नल ऑडिटर होता . हे आफिस नव एक्ससिलसिओर टेलिज जवळ विटी ला होते. मी अर्धा दिवस इकडे तिकडे करीत असे .
ऑडिटर म्हणून कुठे काय भ्रस्टाचार चालला आहे याची मला चांगली जाणीव होती . माझी रिपोर्टींग कॉर्पोरेट आफिस , बंगलोर ला चीफ इंटर्नल ऑडिटर ला होती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टींग रेजिवल मॅनेजर ला.
या वेळी मी सामाजिक , शैक्षणिक कार्याला वाहून घ्याचे ठरविले . बहुजन एडुकेशन फौंडेशन ऑफ इंडिया नावाची संस्था काढली , ट्रस्ट म्हणून नोंदणी करून घेतली . व पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल काढली . मी अध्यक्ष होतो , जगझापे सेक्रेटरी , जोधे कोशाध्यक्ष . मूळ भारतीय विचार मंच सुरू केला . वेळ अपौरा पडायला लागला . शाळेला मान्यता मिळवायची होती . माझे मुंबईला राहणे जरुरी होते . मी रेजिनल ऑफिस आफिसर असोसिअन चा अध्यक्ष सुद्धा होता .
नेमके याच वेळी अहमदाबाद सब आफिस चे अप ग्रादशन करून त्याला रेजिनल आफिस बनविण्यात आले . मला अहमदाबाद ला ट्रान्सफर केले गेले , आफिसर अससोसिएशन ने ट्रान्सफर करू नका म्हणून अर्ज दिला . माझे म्हणणे होते मी अकाउंट्स आफिसर आहे , खाली एस्सी अकाऊंट्स आफिसर आहे तो जुनिअर आहे त्याला पाठवा किव्हा मला वर चे प्रमोशन द्या .
अनिच्छेने अहमेदबाद ला गेलो , डबल एस्टॅब्लिशमेंट , डबल खर्च , वरून संस्थेचे , शाळेचे , विचार मंच चे काम सफर होणार मी फार वैतागून गेलो .
अहमेदबाद ला पीडी गुप्ता दिल्ली वरून मॅनेजर म्हणून आले होते . दंडायढपणी अशी अशी मी मॅनेजर बंगलोर वरून , शिव प्रकाश इंजिनेर नाव नियुक्त , हरेंद्र सिंग , पर्सनल आफिसर नाव नियुक्त , शशिकुमार , सब आफिसर इंजिनेर तितलाच . स्टाफ युनिअन स्ट्रॉंग आणि लुढकू बंगलोर ला जॉर्ज फर्नांडिस चा भाऊ आफिसर असूनही अध्यक्ष , मुंबई ला मालंडकर लुढकू नेता , खात्री लुढकू नेता .
अकाऊंट्स ला स्टाफ नाही , ऍडमिन ला नाही . डेली बेसिस वर स्थानीय स्टाफ घ्यायचे ठरले , बापू गजबे अटेंडंट म्हणून घेतले . पुढे गिरधर गजबे अकाउंट्स स्टाफ म्हणून घेतले . दोघेही नंतर चांगल्या नौकरी साठी सोडून गेले , बापू मिलिटरी मध्ये तर गिरीधर गजबे टाटा रिचर्स सेंटर मुंबईला , तिथून ते पुढे महिला विद्यापीठात सहायक रजिस्टर , आता क्लास एक अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार आहेत .
अहमेदबाद ला मी मणिनगर येथे परमार यांचे घरी भाड्याने राहत असे . सुशिक्षित कुटुंब , एक मुलगा शिक्षक , दुसरा इंजिनेर , तिसरं दाताचा एम डी डॉक्टर . आमच्या आफिस पासून जवळच ५ मिनिटाचे चालत अनंतरवर . दंडायढपणी , शिवप्रकाश , मी आम्ही त्याच भागात राहायचे , शशिकुमार जरा लांब तर सिंग नदी पलीकडे . युनिअन ला रेजिनल आफिस नको होते आणि बनविले तर युनिट सारखे प्रमोशन द्या असे त्यांचे म्हणणे होते . काम न करणे , पेन डाउन , स्लोव काम , असहयोग असे त्यांचे शास्त्र होते . ते दिवस फार वाईट होते . मोदी मिनीनगर मधूनच निवळडून गेले होते , हिंदू - मुसलमान दंगली ने शहर होरपडून निघाले होते . फार भीतीचे वातावरण होते .
मिल वोर्कर्स च्या गंभीर समश्या होत्या . पी एफ , ग्रातूइटी अडली होती ,मिल बंद झाल्या मुले बेकारी वाढली होती . मी तेव्हा त्यांचे साठी अखिल भारतीय श्रमिक अनयाय निर्मूलन लोक समिती बनविली ती युनिअन म्हणून रजिस्टर करून घेतली व थोडा कामाला लागलो . नवीन काही स्टाफ लागला होता तो आणि काही जुने स्टाफ याना मालंडकर , खात्री पसंद न्हवते तेव्हा त्यांनी मला कार्याध्यक्ष व आमदाबाद चे काँग्रेस चे आमदार राजपूत याना अध्यक्ष बनवून आय टी आय रेजिनल एम्प्लॉयीस काँग्रेस युनियन बनविली . आफिस अससोसिएशन चा अध्यक्ष , स्टाफ युनिअन चा कार्याध्यक्ष असे दोन्ही पद मी भूषविले .
काही दिवसाने मला काँग्रेस एस चे मंत्रीही उन्नी कृष्णांन यांच्या पीए आफिस ला फोन आला . दिल्लीला लगेच या काँग्रेस एस , गुजरात प्रदेश से महामंत्री व्हा , प्रदेश कार्यकारणी बनवा , अध्यक्ष बनवा , निवळणूक लढावा . मी दिल्ली ला गेलो , पिजी गवई , ऍड धांडें , वसुमती , उंनी कृष्ण यांची भेट झाली , गुजरात प्रदेश महामंत्री काँग्रेस एस चे पात्र मला दिले .
फॉर्म वर सही करण्याचे अधिकार दिले , गुजरात एस्सेमबी च्या निवडणूक जवळच होती मी कामाला लागलो बऱ्याच लोकांच्या गाठी भेटी घेतल्या , दहा लोक पार्टी तिकीट साठी अप्रोच झाले . काही जागा लढविल्या तेव्हा पार्टी चा प्रतिनिधी म्हणून मला अहमेदबाद रेडिओ स्टेशन वर लोकांना उद्देशून भाषण करण्या साठी बोलविण्यात आले . तेव्हा मी सुरवात केली केम छो गुजरात !
रेडिओ वर भाषण झाले . निवडणूक झाली , पक्ष्याच्या कामाला लागलो , पीडी गुप्ता रेजिनल मानेजर ने एक दिवस बोलविले , राऊत तुम्हाला त्वरित बंगलोर ला बोलाविले आहे . मुंबई ट्रान्फर !
नेटिविस्ट डी डी राऊत

Thursday, 29 November 2018

माझा मित्र अनिल टंक
मॅट्रिक नांतर मी सावनेर ला शिकायला गेलो . मोठं भाऊ श्रीकांत तेव्हा सावनेर तहिसल ऑफिस मध्ये नाजीर म्हणून कामाला होता . १९६६ मंधे नव्याने स्थापन झालेल्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मी बी कॉम फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतले . त्या कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर र त्र गोसेवाडे श्रीकांत दादा चे परिचितांचं नव्हते तर ते आमच्या गाव पवनी चे जावई सुद्धा होते . गोसेवाडे सरांचे सासरे म्हजें आज जे पावनीला प्रसिद्ध लक्समि - रामा संस्कृतक हाल पवनी बाजार जवळ आहे त्याचे मालक . पूर्वी यांचे कलाराचे मोठे दुकान बाजार जवळच होते . दोन माळ्याची हवेली , खाली पुढे दुकान आणि वर पाढीमागे रहाणे . शेती , साधन , प्रतिष्टीत कुटुंब म्हणून ओळखले जात . जातीने कलार म्हणून कलाराचे दुकान म्हणूनच परिचय .
गोसेवाडे सरांचे पवनी येणे जाणे राहत असे . सर पूर्वी धरमपेठ कॉलेज मध्ये इकॉनॉमिक्स चे प्राध्यापक होते , पुढे डॉक्टरेट करून आता ते सावनेर च्या नवीन आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते ,गोरेपान , उंच , मजबूत बांधा , उन्नत माथा , रुबाबदार चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तर इकॉनॉमिक्स शिकविण्यात त्यांचं हातखंडा होता .
१९६६-६९ असे तीन वर्ष मी सावनेर ला श्रीकांत दादा बरोबर राहून शिकलो . दादाचे १९६६ मध्ये लग्न झाले होते वाहिनी नागपूर , इतवारी च्या सोमकुंवर कुटुंबातील . गरीब पण सोज्वळ कुटुंब . मी बरेचदा वाहिनी बरोबर त्यांच्या माहेरला गेलो . उत्तमोतला उत्तम पाहुणचार , उठबस करीत असत . वाहिनी चा भाऊ रेल्वेत गॅंग मन , मामा सुद्धा गॅंग मन . दोघेही सज्जन आणि वाहिनीची वाहिनी तर अतिशय चांगली . वाहिनी ला एक लहान बहीण होती . महा बडबडी .
दादा वहिनींनी मला मुलं प्रमाणेच सांभाळले . त्यांना एक मुलगी झाली . रेखा तिचे नाव . अतिशय लाडात वाढली . ते दिवस फारच रम्य होते !
सावनेर चे नौकरदार , चांगले लोक जे बाहेरून आले होते ते सावजी च्या चाळीत राहायचे . हि चाल सावनेर रेल्वे स्टेशन च्या ठीक सामने होती . तीन साईड ला सहा सहा ची ३० -३५ फुटी तीन खोल्याची परसात चाल . माहित चांगला ६० -७० चौरस फुटाचा ग्राउंड एका कोपऱ्याला विहीर आणि चाळीचे संडास .दोन्ही बाजूला छोट्या गेट .चाळीतले पोर ग्राउंड मध्ये बॅडमिंटन खेडयाची . चाल मालक सावजी चा सावनेर मध्ये मोठा दरारा होता . त्याची खूप प्रॉपर्टी होती . तो मोट्या कांब मिश्या ठेवायचा आणि मिशीला पीळ देत राहत असे . आमच्या चाळीत आम्ही , तहसील आफिस चा कुलकर्णी शापायी , टेलेफोन खात्यातील धांडे , अनिल टंक चे आई वडील , बहीण भाऊ , कडू पाटील चे शिकणारे मुलं , त्यांची पत्नी कडू पाटलीन बाई , त्यांचा नौकर , रेल्वे चे बाबू मेश्राम आमच्या कॉलेज थे प्राध्यापक इसाक , तिवारी , ठाकरे राहत असत .
ते दिवस लाल गुंजी चे होते . कंट्रोल मध्ये लाल गुंजी , अमेरिकेन गहू भेटत होते , खूप दुष्काळ पडला होता . इंदिरा गांधींनी तेव्हा लाल गुंजी , अमेरिकन , गहू , मका आयात करून लोकांना खायला घातले . असे ते जिकरीचे दिवस !
अनिल टंक चे वडील लाधुभाई रेड आकसायीड चे पुरवठादार , मायनींग चा पट्टा होता . आर्थिक सुस्थिती .अनिल चे घर आमचे घर आमने सामने , तो त्याचे वडील , आई , एक मोठा भाऊ एक लहान भाऊ व सरावात लहान बहीण . ते मूळचे गुजराती , आईला बा आणि वडिलांना बापू म्हणत . बापू लाधुभाई रेड आकसायीड चे रेल्वे ला पुरवठादार , खान पट्टा असेलेले. मी सुद्धा त्यांना बापू , बा म्हणायचो . मोठा भाऊ रमेश नुकताच खापरखेड्याला बी एस्सी करून लागला होता , अनिल , लहान भाऊ विनोद , लहान बहीण वनिता आठवीत शिकणारी असे हे त्यांचे सुखी कुटुंब ! २४ तासातून १८ तास अनिल आणि मी सोबत सोबतच . तो सुद्धा माझ्याच वर्गात . कॉलेज , फिरणे , मार्केट सर्व साथ साथ .
कॉलेज ला मी फार ऍक्टिव्ह होतो , वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून यायचा . माझे तेव्हाचे अजून काही कॉलेज मित्र होते ते म्हणजे विजय नाईक , मनोहर मोवाडे , गांधी . पण राऊत ,अनिल , विजय , मनोहर म्हणजे खास मैत्री आम्ही त्यांच्या शेतीवर जायचे , हुरडा खायचे , दोन सायकिली वर चार जण अशी आमची लांब लांब रपेट असायची . हे सर्व मित्र सधन , श्रीमंत घर ची . माझा अजून एक मित्र होता तो म्हणजे कापसे तो इसाक सरांना उलटे करून कसाई म्हणायचं . जवळ जवळ सर्व गाव मला आता कॉलेज चा होतकरू विध्यार्थी म्हणून ओळखत असे . गोसेवाडे सर म्हणायचे राऊत पोस्ट ग्रॅजुएट होऊन या याच कॉलेज ला प्राध्यापक व्हा . इकॉनॉमिक्स मध्ये मला जास्त गुणामुळे पारितोषिक मिळत असे . पुढे मी बी कॉम फायनल साठी नेवजाबाई हितकारिणी कॉलेज , ब्राह्म्हपुरी ला गेलो , एम कॉम साठी नागपूर ला जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर ला आलो , दुसऱ्या वर्षी मुंबई ला रेल्वे ऑडिट आफिस मध्ये कामाला लागलो . तेव्हा पासून जे सावनेर सुटले ते सुटले . सावनेर ला जाऊ शकलो नाही . वनिताचे नागपूरla लग्न झाले हाल वर तेव्हा पत्रिका अली होती , अनिल चे लग्न रायपूर ला झाले तेव्हा सहकुटुंब मी रायपूर ला गेलो होता . नंतर संपर्क झाला नाही . २००२ मध्ये मी त्याला पात्र लिहले त्याच्या बायकोने म्हणजे वहिनींनी लिहले ते बरेच वर्षय पूर्वी नागपूर सावनेर रोड असिसिडेन्ट मध्ये मरण पावले आणि त्यांना मुली आहेत , मोठ्या मुलीच्या लागणी नंतर पत्रिका आली . घराचा माणूस निघून गेला कि कशी वाईट अवस्था रडत रडत सांगितले तेव्हा मलाच रडू यायला लागले दोन हजार रुपये मी त्यांना दिले , अधिक असते तर अधिक दिले असते . आता मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती .
दुःख एवढाच , मित्र अनिल , मी फार काही करू शकलो नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत

Wednesday, 28 November 2018

ही माझी पवनी नगरी !
माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य!
पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात .
आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुलाबी, निळे , लाल कमळे बघून जीव हरखून जात असे .
माझ्या बालपणी आम्ही शुक्रवारी वार्डात राहत असू . किल्ल्याच्या अलीकडील सर्वात महत्वाची वस्ती . तिथे राहणारे सुद्धा लोक घरंदाज . घोडेस्वार , गजभिये , खापर्डे , खोब्रागडे , रामटेके , गोवर्धन , कामळे , मोटघरे , लोखंडे , नंदागवली , भाम्बोरे मधात राऊत नंतर मेश्राम , गजभिये , रामटेके अशी वस्ती म्हणजे शुक्रवारी वार्ड , लागूनच तेली मोहल्ला , एक दोन सुतारांचे घर , तीन चार माळी समाजाच्या भाजीपाला वाड्या, त्या नंतर कोष्टी मोहल्ला ,तोढे कुणबी , पारधी , चांभार , धनगर , खाटीक , लोहार अस्या वेवसायचे लोक वस्ती भाई टाकावा जवळ मुस्लिम मोहल्ला , नंतर परिटांचे एक दोन घर , काही कोमटी , दोन चार ब्राह्मण घर दीक्षित , वेव्हारे , देशपांडे . अनेक कडे शेती . तांदूळ, काठानी माल व्यापारावर शुक्रवारी तील महाराचा एकाधिकार ! महारातीलच काही बुंकर , धोतर , नऊवारी विणणारे , शेतकरी सधन. तट्टे , टोपली विणणारे पाच दहा कुटुंबाची टाळावा जवळ वस्ती त्यांचे जवळ कोळी समाजाचा बरेच घर असा हा पवनी गावचा वस्ती पसारा .
मी माझे बाल पणी एकटा तास अन तास पावनीच्या किल्ल्याच्या बुरुजाला टेकून सायंकाळचे आकाशातील बदलते रंग , बदलते ढग आकार बसून नहाळीत असे . सायंकाळी थेट बेटाला , वाही पर्यन्त फिरायला जात असे तर कधी आमराई , शेलारी नाल्या पर्यंत फिरून येई . कधी चंडकाई तर कधी घोडे घाट , पाते घाट , दिवाण घाट असे रोज चे फिरणे असे . तास दोन तास असे फिरण्यात जात आणि मग कधी बाळ समुद्रावरच्या बंधाऱ्यावर गवता वर लेटून नाही तर घाटा वरील राम मंदिराच्या विहिरीवर बसून किल्ला नाव्हळीत कसा वेळ जाई ते काळात नसे !
जसा जसा मोठा झालो तस तसा मी माझे गाव पवनी च्या अधिकाधिक प्रेमात पडलं गेलो . वनराई तील मोठा तलाव , पेरू संत्र्याचा बगीचा , लहान महादेव टेकडी असे परिसर वन भोजनाचे असायचे , शाळेच्या सहली जात . नदी ची सुंदर पांढरी वाळू , रेती , किती तरी रेतीचे महाल , किल्ले बनवून आणि नदी पात्रातील खरबूज , टरबूज चे शेत पेठे घालत पोहता येत नसले तरी उथड पाण्यात आडवे पडून घालविले तेव्हा नदी पात्र नितळ शुद्ध पाने वाहत असे खालचे दगड , मसोड्या , हाथ , स्पस्ट दिसत . असे माझे सुंदर गाव , सुंदर नगरी पवनी काही दिवसांनी माझ्याच नातेवाईकांनी म्हणजे स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत आणि गणपतराव खापर्डे यांनी बाल समुद्रा जवळ राम मंदिर टेकडी जवळ बुद्ध कालीन विहार शोधून काढले , सांची स्तूप पेक्षा मोठे ! आहे ना माझ्या पवनी नगरीची कमाल !
मी नौकरी निमित्य मुंबई ला आलो , कल्याण ला राहिलो पण सर्व लक्ष पवनी नागरी कडे , तिथे काय झाले ,काय चालले आहे. कधी वाटायचे नौकरी सोडून गावी जावे गाव सेवेला वाहून घ्यावे , गावाचा भाजीपाला , सुद्धा हवा , जंगल , वनराई मस्त फिरावे , ताज्या , भाजल्या मस्त मच्छी , भिरभुश्या , कारवाड्या, बारीक झिंगे , काटवे ,बोध , शिंगरा, वाघरा,तंबू , चाचे आणि चवळीची भाजी . आजून काय पाहिजे ? सोबत सिंगाडे , बोलांदे ,फातयी ,फुत्या , कचर , भिसी , चारोडी ,टेम्बार,देशी आंबे , खिरणी ओली , वळली आहेच ! ही माझी पवनी नगरी !
मंदिरांची नगरी , तलावांची नगरी , नदीची नगरी , विद्येची नगरी , स्तूपांची नगरी , विहाराची नगरी , जंगलाची नगरी , वाघाची नगरी , महादेवाची नगरी, नाग महा जनपदांची गणांची नगरी. कमळाची नगरी , पद्मावती , पदमपाणी पवनी !
आम्ही पवनी चे राऊत पूर्वी बहुदा हिंदू नाग वंशी असावे , पुढे बौद्ध झाले असावे , मध्यंतरीच्या काळात धर्मात्मा कबीर , बाबा फरीद यांचे मुराद राहिले असे दिसते . आज आमच्या घरी नाग मंदार समाधी आहे , नाग पूजा आहे , कबीर , बाबा फरीद सेवा आहे . आम्ही हिंदू आहोत . आमच्या घर जवळ खोदकाम केले तर ताम्र पत्रे , जमा मिळते , पैसे, मणी मिळतात . राऊत म्हणजे राज सैन्य . नाग मंदार या गण राज्याच्या , महा गण पदाचे आम्ही एक प्रमुख गण असावेत म्हणून आम्ही सर्व राऊत नाग मंदाराची पूजा करतो , नाग ठाणे घरी आहे ,लोक लहान मुलांसाठी राखोंडी घेऊन जात असत . आमची कुल देवता नाग मंदार आहे. आमचा पूर्वज नाग मंदार आहे .कबीरांना मानतो , बाबा फरीद मानतो !
आम्ही राज कुळातील असोन किव्हा नासोन पण आम्ही नाग वंशी आहोत , नाग परंपरा जपतो , नाग पंचमी , नाग मंदार पूजा हि आमची परंपरा आहे ! पवनी हि मात्र नाग वंशी गण राज्याची राजधानी , विद्येचे माहेरघर आणि सुखी लोकांची नगरी होती हे मात्र खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत

Monday, 19 November 2018

धर्माचा गाभा परोपकार !

धर्माचा गाभा परोपकार , चॅरिटी , दुसर्यांना  मदत हेच आहे . जिथे परोपकार नाही , चॅरिटी नाही , दुसर्यांना मदत नाही तो धर्म कसा ?  जगात सर्व धर्मात हे परोपकारी तत्व दिसते मात्र ते वैदिक ब्राह्मण धर्मात दिसत नाही , म्हणून वैदिक ब्राह्मण धर्म जो वेद आणि भेद व मनुस्म्रीती मानतो त्याला धर्म म्हणता येत नाही , वैदिक ब्राह्मण धर्म हा धर्म नसून अधर्म आणि वैदिक ब्राह्मण संस्कृती हि संस्कृती नसून विकृती आहे असेच म्हणावे लागते . त्या मुळे सर्व धर्म समभाव हा हिंदुस्थानी संकृती आणि देशाचे संविधान या मध्ये मांडलेला विचार वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे अधर्म यास लागू नाही . धर्मात समभाव शक्य आहे धर्माशी अधर्माचा समभाव , सेक्युलॅरिसम कसे पाळता येईल ?

धार्मात परोपकार हा विचार गर्भ स्थानी नसेल तर नैतिक मूल्ये निर्माण होत नाही , नैतिक मूल्ये म्हणजे अहिंसा , खोटे न बोलाने , वेभिचार न करणे  इत्यादी तत्वे होत . हि तत्वे का असावी ? कारण समाजात भाईचारा असावा , भाईचारा म्हणजे काय , समता बंधुत्व . हे कश्यासाठी अर्थातच परोपकार साठी .

परोपकारी समाज दुसरांना दुखवत नाही , उलट दुखत मदत करतो , मदतीला धावून जातो , धार्मिक , सामाजिक कार्याला दान देतो , वेळ देतो .  अशी भावना वैदिक ब्राह्मण धर्म व मनुस्म्रीतीत नाही . कोणताही ब्राह्मण परोपकारी नसतो तर त्याच्यात ब्राह्मीन्य कूट कूट भरलेले असते जे त्याला तो ब्राह्मण आहे , श्रेष्ठ आहे आणि इतर नीच आहेत हे सांगत असते व तो तसे आजन्म वागत असतो . हि उचनीच जाणीव कायम राहावी म्हणून तो आजन्म जाणावे घालतो , छुवांछूत चा जनक होम हवन , ब्राह्मण सोवडे पूजा पाठ करीत राहतो आणि अस्या प्रकारे तो अमानवीय वेव्हार करीत राहतो . ब्राह्मण मागतो , देत नाही , लुटतो , परोपकार करीत नाही . वैदिक ब्राह्मण धर्म व ब्राह्मीन्य यात धर्म नाही , परोपकार नाही , नीती मूल्य नाहीत . थोडक्यात तो अधर्म आहे .

असंगाशी सांग केले तर काय होते ? तुकाराम महाराजानी सांगितले आहेच , आम्ही परत सांगायला नको !

या उलट आपला सत्य हिंदू धर्म बघा , हिंदू संस्कृतीतील बौद्ध , जैन , शीख  धर्म बघा , वारकरी पंथ , लिंगायत  पंथ , शिव धर्म आणि इतर मूळ भारतीय संकृतीतील धार्मिक पंथ, मार्ग बघा सर्व परोपकाराला मानतात . भुकेल्याला अन्न , पाणी , अपंगाला मदत हे तर आहेच पण मुके जाणवत , प्राणी , पक्षी , कीटक  या वर सुद्धा परोपकार करा अशी शिकवणूक हिंदू धर्म , बौद्ध धर्म , जैन धर्म , शीख धर्म आणि इतर हिंदू संप्रदाय , पंथ या मध्ये आहे , एव्हडेच नव्हे तर इस्लाम, ख्रिती धर्म तर परोपकार हा खूप मोठा असा धर्माचा अविभाज्य भाग मानतात . ख्रिस्ती चॅरिटी , मुस्लिम जकात हा यातीलच भाग आहे .

या तुन एक गोस्ट सिद्ध होते . परोपकार म्हणजे धर्म आणि म्हणून धर्म आणि अधर्म असे दोन भाग पडतात . धर्मात हिंदू , जैन , शीख , बौद्ध , हिंदूंचे इतर पंथ , मार्ग येतात तर अधर्मात वैदिक ब्राह्मण अधर्म हा एक मात्र वैश्विक अधर्म येतो . आता सांगा कसे करणार सर्व धर्म समभाव ?

आम्ही अधर्माला अधर्मच म्हणतो आणि धर्माला धर्म . आम्ही ब्राह्मीनांना अधमी  म्हणतो तर इतर सर्वां धार्मिक समजतो . म्हणून आमचं वेद , मनुस्म्र्ती , वैदिक ब्राह्मण धर्म , ब्राह्मीन्य , ब्राह्मण , होम हवन , जानवे , वर्ण , जाती , भेदाभेद , उचनीच , सोवडे , आवडे , नीतिहीन ब्राह्मिन देव , देवता या सर्वां विरोध आहे . ब्राह्मण तसाही या देश्य साठी विदेशी आहे म्हणजे देशाचा शत्रू आहे तसाच तो हिंदू धर्म व सर्व मूळ भारतीय लोकांचा  शत्रू आहे म्हणून आम्ही निसंकोच विदेशी ब्राह्मिन भारत छोडो , म्हणती . हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही म्हणतो .

आमचा हिंदू धर्म कबीर वाणी बीजक आहे , व हिंदू कायदे हिंदू  कोड बिल , अक्टस आहेत .

वैदिक धर्म एकाच तो म्हणजे विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म तर अवैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म , हिंदू संकृतीतील बौद्ध , जैन , शीख धर्म व इतर पंथ आणि भारत  बाहेर निर्माण झालेले धर्म जसे ख्रिती , इस्लाम होत  पण वैदिक ब्राह्मण धर्म हा अधर्मच आहे ! तो धर्म मानव विरोधी आहे , आमचा सर्वांचा शत्रू आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा 

Tuesday, 13 November 2018

वेद, मनुस्म्रीती फक्त विदेशी ब्राह्मीना साठी :

 विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म आणि नेटिव्ह सत्य हिंदू धर्म वेग्वेगडे आहेत असे आम्ही म्हणतो त्याचा सरळ सोपा  अर्थ वेद , मनुस्म्रीती , विदेशी ब्रह्मींणाचे गोडवे गाणारे ग्रंथ , वेद , मनुस्म्रीती आदींचे समर्थन करणारे साहित्य हे  हिंदूंचे नाहीत हाच होतो . याचा अर्थ वैदिक वेवस्थेतील चातुर्वर्ण आणि जाती व अस्पृश्यता हि विदेशी वैदिक ब्राह्मण लोकं साठी असून ब्राह्मण धर्मीय समाजात ब्राह्मीना मध्ये जाती , पोट जाती असून त्यांच्यात रोटी बेटी वेव्हार होत नाही आणि ब्राह्मीना मध्ये वर्ण भेद हा वेदांवर आधारित असून चतुर्वेदी हे उच्च म्हणजे ब्राह्मीनात श्रेष्ठ तर कमी वेद असलेले नीच अर्थात कनिष्ठ होत असाच होतो . त्रिवेदी , द्विवेदी , वेदी हे नीच अर्थात ब्राह्मीनात कनिष्ठ असून ते क्षत्रिय , वैश्य , शूद्र , अस्पृश्य असे गणले जातात असा होतो आणि जे मिश्र ,शर्मा , गडकरी , अडवाणी , हेगडेवार असे नावाचे लोक ब्राह्मीनात आहेत ते अस्पृश्य , अति शूद्र आहेत असेच वैदिक धर्म सांगतो .

वेद आणि मनुस्म्रीती हे नेटिव्ह सत्य हिंदू धर्म नाही , हिंदू धर्मीय लोकं साठी नाही . कारण हिंदू धर्मात वर्ण जाती , भेदभाव सांगणारा वैदिक विचार नाही तर सर्व हिंदू विचारांच्या धर्म मध्ये जसे जैन , शीख , बौद्ध आदी मध्ये वेद , मनुस्म्रीती अमान्य असून हे सर्व धर्म हिंदू या व्याख्येत मोडतात या धर्म शिवाय मूळ हिंदू धर्माचा नेहमीच विदेशी वैदिक  ब्राह्मण धर्मास विरोध राहिला आहे . हिंदूंचा आज जो एक मात्र द्धर्म ग्रंथ आहे तो कबीर वाणी बीजक होय जो वैदिक ब्राह्मण धर्म पूर्ण पणे खारीज करून आपला हिंदू कोणता ते स्पस्ट पणे सांगतो जो सिंधू - काळ पासून चालत आलेला आहे . या हिंदू धर्माचा , हिंदू लोकांचा विदेशी आक्रमक वैदिक ब्राह्मण धर्मी  ब्राह्मीणांशी सतत संघर्ष राहिला आहे आणि आज सुद्धा आम्ही नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट विदेशी ब्राह्मण भारत छोडो असे म्हणतो .

नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार नेटिविस्ट डी डी राऊत मागील ४० वर्ष सातत्याने मांडत आहे . आता त्याची फलश्रुती हिंदू समाज माणसावर दिसून येत आहे .आज हिंदू आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे संपूर्ण राष्ट्र मान्य करतो आणि सर्व लोक त्या दिशेने वाटचाल करीत आहेत हि समाधानाची बाब आहे .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ,
नेटिव्ह पीपल्स पार्टी

Sunday, 11 November 2018

अध्यात्म -दर्शन शास्त्रों में ईश्वर तत्व

प्राय- हमारे धर्म शास्त्री एवं प्रवचन करता यह कहा करते हैं की हमारे धर्म शास्त्रों में ऐसा लिखा है. तो आइए देखें की हिंदू धर्म में कितने शास्त्र हैं तथा उनकी मुख्य


विषय वस्तु क्या है.
हिंदू धर्म दर्शन में भारतिया महर्षियों ने जिन 6 दार्शनिक सीधांतों ( 6 Philosphies of thoughts ) की रचना की वे हैं –

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन

2. - महर्षि पतंजलि द्वारा द्वारा रचित योग दर्शन

3. - महर्षि गौतम द्वारा रचित न्याय दर्शन

4. - महर्षि कनाद द्वारा रचित वैशेषिक दर्शन

5. - महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्व मीमांसा

6. - महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्र्तार मिनांसा जिसे ब्रह्मसूत्- र भी कहते हैं

यह सभी दर्शन छोटे छोटे सूत्रों के रूप में हैं तथा सभी का मुख्य उद्देश्य दुखों के मूल कारण अज्ञान को नष्ट कर मनुष्य को सत्य ज्ञान की प्राप्ति करना है- प्राचीन ऋषियों द्वारा सत्य एवं ज्ञान की खोज का नाम ही दर्शन है

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन सबसे प्राचीन दर्शन माना जाता है सांख्य दर्शन ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानता है आत्मा को ही ब्रह्म कहा है जो अनंत माया से आबध रहती है- महर्षि कपिल ने त्रिगुण माया & सत्व रज और तम की भी व्याख्या की है जो श्रिस्टी (Universe ) का मूल उपादन कारण है

2. महर्षि पतंजलि का योग दर्शन-& महर्षि पतंजलि को भी व्यकिवादी ईश्वर में विश्वास न था] उन्होने अपने योग दर्शन के 27वें सूत्र में लिखा है””तस्य वाचक प्रणव:”” उस ईश्वर नमक चेतन तत्व का अस्तित्व का बोध करने वाला शब्द ध्वनात्मक प्रणव “ओम” है]

3. महर्षि गौतम ने अपने न्याय दर्शन में पराभौतिकता- ( Methphysics ) को विकसित एवं परिभाषित किया- इस दर्शन में की गयी न्याय की परिभाषा के आधार पर न्याय करने की पढ़ित (Principle ) का निर्देश है यह दर्शन ईश्वर तत्व, धर्मशास्त्- र, मानोविज्ञा- न, तर्क एवं परा भौतिकता की तार्किक एवं वैज्ञानिक व्याकया ( Define) करता है

4. .वैशेषिक दर्शन के रचीयता महर्षि कनाद भी अपने दर्शन में ईश्वर को कोई स्थान नहीं देते हैं. उपनिषदों के ऋषियों ने जीव को ही ब्रह्म कहा है- उन्होने भी आत्मावलोकन- पर ही बल दिया है. इस संसार के संभवतः वो पहले ऐसे वैज्ञानिक थे जिन्होंन- े यह प्रतिपादित- किया की प्रतेयक (Every Particle) पदार्थ छोटे छोटे कनो से मिलकर बना है जिसे अणु कहा. इस प्रकार से इस जगत का मूल भौतिक कारण अणु है.

उन्होने अणु से भी सुक़चम (small) कण जिन्हें आज नूत्रोन (Nutron) कहते हैं का भी सबसे पहले विश्व का परिचय कराया इसलिए कनद (Kanad) को विश्व का सबसे पहला अणु विज्ञानी (First Nuclear scientist of the world ) कहा जाता है. महर्षि कनाद के अनुसार इस समस्त ब्रह्मांड में 9 ऐसे तत्व हैं जो विश्व ब्रामंड को गति प्रदान करते हैं वो हैं पृथ्वी, जल] अग्नि] वायु] आकाश, समय, दिशाएं, तथा बूढ़ी अथवा मन.

5. महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्वा मीमांसा- महर्षि जैमिनी महर्षि वेदव्यास के शिस्य (Disciple) थे. मीमांसा का अर्थ है वेदों में बताए गये विभिन्न कर्मों के तार्किक जाँच पूर्वा मीमांसा वेद निहित धर्म की व्याख्या करता है जिस से मनुष्य को सुक्ख और शांति प्राप्त हो सके पूर्वा मीमांसा ईश्वर की सत्ता पर विश्वास नहीं करता. आत्मसत्ता अर्थात आत्म दर्शन के द्वारा दिव्य आनंद की बात कही है.


6. महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्तर मीमांसा को ब्रह्मसूत्- र भी कहते हैं. वेद बड़े जटिल ग्रंथ हैं अतः वेदों के परम ग्याता महर्षि वेदव्यास ने इस वेदांत दर्शन के द्वारा ब्रह्म विधया को छोटे छोटे सूत्रों के मध्यम से जगत को परिचया कराया. वेदांत ब्रह्म विधया का विज्ञान है जिसमें जगत की श्रीस्टी या ब्रह्मांड के सृजन का ब्रह्म ज्ञान है. इसे वेदांत इसलिय कहा गया है क्योंकि यह दर्शन समस्त ज्ञान का का अंत है जिसको जान लेने के पश्चात कुछ भी जानना शेष नहीं रहता.

इस प्रकार से हम देखते हैं की 6 दर्शन शस्त्रों में से 3 के रचीयता महर्षि कपिल] कनाद तथा जैमिनी ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानते हैं ये हिन्दू के प्राय प्राथमिक दार्शनिक है।

वेद व्यास और उसका शिष्य जेमिनी विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म की चिकत्सा करते नजर आते है जहा वे वेद का समर्थन भी करते है पर खुले आम नहीं। वे वेदांत का सहारा लेकर उसे वेदो का निचोड़ कह कर आम लोगो को गुमराह करते हुवे नजर आते है।

वस्तुता वेद हिन्दू दर्शन या हिन्दू धर्म नहीं। वो विदेशी ब्राह्मण धर्म है जिसे ब्राह्मण अपना धर्म ग्रन्थ मानते है और मनुस्मृति को कानून। यह कानून और धर्म वे सीधे ईश्वर से प्राप्त मानते है जिसे वे ब्रह्मा कहते है। किस की मीमांसा नहीं की जा सकती। अपौरेशि धर्म जहा वेद और भेद हो हो मानव कल्याण के लिए और चिकित्सा के लिए खुला नहीं है।

अब हम पुरातन , सनातन हिन्दू धर्म मान्यता को देखेंगे तो यह नजर आता है गैर ब्राह्मण हिन्दू धर्म सदाहीं ईश्वर और उसे मानव और अन्य रूपों में मानता रहा है क्यों की हिन्दू धर्म अध्यात्म ले साथ साथ सरल समाज का अस्तित्व मानता है। इस लिए आध्यात्म में उसे कभी राम भी कहा जाता है कभी चेतना और उसका अस्तित्व भी सभी में मानता है। हिन्दू धर्म का ये दर्शन कबीर ने अपनी सरल वाणी बीजक में सहज योग नाम से बहुत अच्छी तरह समझाया है।

आज हिन्दू दर्शन उपरके ६ दर्शनों में नहीं देखा जा सकता क्यों की उन पर विदेशी ब्राह्मण धर्मी लोग और उनका ब्राह्मण धर्म का प्रभाव रहा है।

हिन्दू दर्शन में चेतन या राम , माया या नारी अर्थात इच्छा , कण कण में भगवान , नीति धर्म , जैसी करनी वैसी भरनी , जो जो भावे त्यों त्यों खावे , सत्य ज्ञान का दर्शन, जो भाईचारा , समता , भेदभाव विहीन समाज जैसी बाते आती है . #बीजक_दर्शन