Tuesday, 1 May 2018

बहिष्क्रीत हितकारिणी सभा आणि आम्ही !
३ टक्के विदेशी ब्राह्मीनांनी सर्व गैर ब्राह्मण नेटिव्ह लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे बहिष्क्रीत केले होते म्हणून आंबेडकरी १९२४ मध्ये सर्व प्रथम एक मातृ संघटन म्हणून बहिष्क्रीत हितकारिणी सभा निर्माण केली होती , या सभेत आंबेडकरां बरोबर इतरही गैर ब्राह्मण आले जे पुढे त्यांच्या महाड संघर्ष , काळाराम संघर्ष मध्ये उपयोगी पडले , सर्व नेटिव्ह लोक हे बहिष्क्रीत आहेत जरी त्यांचे वर कमी जास्त प्रमाणात विदेशी ब्राह्मिणी अत्याचार झाले आहेत मग ते शिवाजी असोत , शाहू असोत नाही तर फुले असोत . हाच विचार नेटिविस्ट डी डी राऊत यांनी मूळ भारतीय विचार मंच मधून मांडला , १९२४ मध्ये आंबेडकरी सर्व नेटिव्ह बहिष्क्रीता साठी मांडलेला विचार आज मूळ भारतीय विचार मंच हिंदू वोही ,जो ब्राह्मण नाही , जनयु छोडो , भारत जोडो , हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे असे मांडत आले आहे आणि विदेशी ब्राह्मण भारत छोडो म्हणून आम्ही सर्व गैर ब्राह्मण नेटिव्ह बहिष्क्रीतना न्याय मिळवून देण्या साठी कटिबद्ध आहोत .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:

Post a Comment